IMD Alert For Maharashtra | पुढचे 48 तास महाराष्ट्रासाठी महत्वाचे ! संपुर्ण राज्यावर अस्मानी संकट

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
86 / 100 SEO Score

IMD Alert For Maharashtra

IMD Alert For Maharashtra

IMD Alert For Maharashtra :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात आज (दिनांक-1 एप्रिल 2025) सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून हवामान विभागाच्या मते राज्यासाठी पुढचे 48 तास महत्वाचे असणार आहेत. 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या 48 तासात राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र परिसरात जोडर वादळी पाऊस वीजांच्या कडकडाटासह होण्याचा अंदाज असून बहुतांश जिल्ह्यात गारपिट होण्याची शक्यता आहे. 

IMD Alert For Maharashtra

 येलो अलर्ट व वादळी पाऊस होणारे जिल्हे :

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

यामध्ये हवामान खात्याने पुढील 48 तासासाठी म्हणजेच दिनांक 1 व 2 एप्रिल 2025 रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. त्यामध्ये यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशीव, वाशिम, अकोला, बुलढाणा, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. 

ऑरेंज अलर्ट व गारपिट होणारे जिल्हे :

यामध्ये हवामान विभागाने पुढील 48 तासासाठी म्हणजेच दिनांक 1 व 2 एप्रिल 2025 रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामध्ये चंद्रपूर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिट होण्याचा धोका हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

👉Namo Shetkari Yojana 6th Installment Date | खुशखबर ! आजपासून या योजनेचे 2000/- शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा ; यादी पहा

 

👉Myanmar Thailand Earthquake Update | भूकंप आल्यानंतर जीव वाचवण्यासाठी सर्वात सुरक्षित जागा कोणती ?

 

👉Nuksan Bharpai Yadi 2025 | राज्य शासनाचा मोठा निर्णय ! या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर

Leave a Comment