Heavy Rain Alert In Maharashtra | पुढील 24 तासात या जिल्ह्यात अतिवृष्टी ; या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर !

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
83 / 100 SEO Score

Heavy Rain Alert In Maharashtra

Heavy Rain Alert In Maharashtra

Heavy Rain Alert In Maharashtra :- नमस्कार मित्रहो, महाराष्ट्रात मान्सूनने आपली दमदार एंट्री घेतली असून, पुढील 24 तासांत राज्यभरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. यामध्ये बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. 

गेल्या 2 दिवसात कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळत असून पुढील 24 तासात राज्यात बहुतेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Heavy Rain Alert In Maharashtra

हवामान खात्याच्या अंदाजनुसार राज्यात पुढील 24 तासात ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा वर्तविण्यात आला असून या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

यासोबतच अहिल्यानगर, बीड, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

यासोबतच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात सुद्धा मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही उर्वरित जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

👉Monsoon Drought 2025 | महाराष्ट्रात मान्सूनचा वेग मंदावणार ; शेतकऱ्यांनी पेरणीत घाई न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 

Leave a Comment