Avkali Nuksan Bharpai 2024 | डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान झालेल्या अवकाळीची नुकसान भरपाई जाहीर ; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार रक्कम !

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Avkali Nuksan Bharpai 2024

Avkali Nuksan Bharpai 2024

Avkali Nuksan Bharpai 2024 :- शेतकरी मित्रहो, राज्यात गेल्या काही दिवसापासून वादळी पाऊस व गारपिट सुरू आहे यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होत आहे.

त्यामुळे शेतकरी हे नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असतात, यामध्ये डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान अवकाळी पाऊस झालेला होता व यात पिकांचे नुकसान सुद्धा झाले होते.

सरकारने डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे, व त्यासंदर्भातला एक शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Avkali Nuksan Bharpai 2024

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

Avkali Nuksan Bharpai 2024

डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर व नाशिक यांचे कडून दि.31.01.2024, दि.07.02.2024, दि.02.02.2024 व दि.20.02.2024 च्या पत्रान्वये निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेआहेत.

👉Dushkal Nuksan Bharpai List 2024 | दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांतिल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार ; शासन निर्णय जाहीर !👈

डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत Avkali Nuksan Bharpai 2024 देण्याकरीता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र.4 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रु.2467.37 लक्ष (अक्षरी रुपये चोवीस कोटी सदुसष्ट्ट लक्ष सदतीस हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा 👈

 

👉Mansoon 2024 Prediction | ला-निनामुळे यावर्षीचा मान्सून धो-धो बरसणार ! El Nino जाऊन La-Nina येणार का ?👈

Leave a Comment