Hingoli Earthquake Update
Hingoli Earthquake Update :- मित्रहो, राज्यातील मराठवाडा परिसरात आज सकाळी बहुतांश ठिकाणी भूकंपाचे धक्के पाहायला मिळाले आहे, 10 मिनिटांच्या अंतराने 2 भूकंपाचे धक्के पाहावयास मिळाले आहे.
राज्यातील हिंगोली जिल्ह्यात आज गुरुवारला सकाळच्या वेळेस 10 मिनिटांच्या अंतराने 2 भूकंपाचे धक्के पाहायला मिळाला यामध्ये पहिला भूकंपाचा धक्का सकाळी 6 वाजून 8 मिनिटांनी 4.5 रिष्टर स्केल इतका तर दूसरा धक्का सकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी 3.6 रिष्टर स्केल इतका बघायला मिळाला आहे.
Hingoli Earthquake Update
भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून हिंगोलीसह, नांदेड, परभणी जिल्ह्यात सुद्धा सकाळी 6 वाजून 8 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळते.
भूकंपाचे धक्के आल्यावर नागरिक भयभीत होऊन घराच्या बाहेर पडले, त्यामुळे नागरिकात दहशतीचे वातावरण पाहायला मिळाले, भूकंपामुळे Hingoli Earthquake Update काही घरांना तडे गेल्याचं बोलल जात आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापुरच्या जवळपास होता.