Havaman Andaj Today | सावधान ! पुढील 48 तास महाराष्टासाठी धोक्याचे ; हे जिल्हे वगळता संपुर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Havaman Andaj Today

Havaman Andaj Today

Havaman Andaj Today :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात काही जिल्ह्यात उष्णतेची लाट बघायला मिळत आहे तर काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होताना दिसत आहे.

यामध्ये आता प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी पुढील 48 तासात राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पाऊस तर काही उष्णतेच्या लाटेचा गंभीर इशारा दिलेला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 30 मार्च रोजी जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशीव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, हिंगोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन वीजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

Havaman Andaj Today

Havaman Andaj Today

दिनांक 31 मार्च रोजी अमरावती, यवतमाळ, वर्धा,नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून चंद्रपूर, आको, नांदेड, लातूर, धाराशीव, सोलापूर या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेच्या इशारा देण्यात आला आहे.

तर दिनांक 1 एप्रिल रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, नांदेड, लातूर, बीड, धाराशीव, सोलापूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेच्या Havaman Andaj Today अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे

👉Citizens Pension Scheme 2024 | मोठी बातमी ! आता या नागरिकांना दरमहा 11 हजार रुपये राज्य सरकार देणार ; GR आला👈

2 thoughts on “Havaman Andaj Today | सावधान ! पुढील 48 तास महाराष्टासाठी धोक्याचे ; हे जिल्हे वगळता संपुर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा”

Leave a Comment