IMD Alert | पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी सतर्कतेचे; भारतीय हवामान खात्याचा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना अलर्ट

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

IMD-Alert
IMD-Alert


 IMD Alert 

पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी सतर्कतेचे; भारतीय हवामान खात्याचा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना अलर्ट 

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

राज्यात 11 जून रोजी मॉन्सून चं आगमन झाल असल तरी राज्यात मोसमी पावसाला अजूनपर्यंत सुरुवात झालेली नाही, याच कारण म्हणजे की अरबी समुद्रात तयार झालेलं बिपोरजॉय चक्रीवादळ. IMD Alert 

बिपोरजॉय चक्रीवादळामुळे राज्यातील मान्सून चा प्रवास रखडला आहे, चक्रीवादळ गुजरात राज्याच्या किनारपट्टी भागात धडकल्यानंतर त्याची तीव्रता आता कमी झाली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील इतर भागात मान्सून लवकरच पोहोचणार आहे.Panjabrao Dakh Havaman Andaj’ 

हवामान अंदाज महाराष्ट्र

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिनांक 18 जून रोजी भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यांना ऑरेंज व येलो अलर्ट देऊन या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे

तर चंद्रपुर, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट IMD Rain Alert म्हणजेच या ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहेपंजाब डख अंदाज 

सोबतच हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे 

दिनांक 19 जून रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यात उषणेची लाट तर गोंदिया, चंद्रपुर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहेhavaman andaj today” 

छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, अहमदनगर, बीड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.    

Leave a Comment