Imd Thunderstrom Alert | येत्या 24 तासात या जिल्ह्यात वीजांसह धुवांधार पाऊस ; इतक्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
83 / 100

Imd Thunderstrom Alert

Imd Thunderstrom Alert

Imd Thunderstrom Alert :- मित्रहो, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळत असून विदर्भ, कोकण विभागात पावसाचा जोर अधिक आहे. 

गेले 2 दिवसापासून विदर्भ, कोकणात मुसळधार पाऊस होताना दिसत असून आज सकाळी पहाटेपासून विदर्भात बहुतांश जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळत होता, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळाला आहे. 

शेतकरी मित्रहो, हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार येत्या 24 तासात राज्यात विविध जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. 

Imd Thunderstrom Alert

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

आज दिनांक 20 जुलै 2024 रोजी चंद्रपूर, वर्धा, नागपूर, रायगड, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट देऊन येत्या 24 तासात या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. 

सोबतच गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, नांदेड, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन पुढील 24 तासात या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज दिला आहे. 

बुलढाणा, वाशिम, हिंगोली, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नाशिक या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. 

👉Gharkul Yadi 2024 Maharashtra | या जिल्ह्यातील 3522 वैयक्तिक घरकुलांसाठी रु. 47 कोटी निधी मंजूर ; घरकुल यादी पहा

 

Leave a Comment