IMD Alert Today | आज कुठे होणार मुसळधार ! हवामान विभागाचा इतक्या जिल्ह्यांना वीजांसह पावसाचा अलर्ट

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
81 / 100

IMD Alert Today

IMD Alert Today

IMD Alert Today :- नमस्कार मित्रहो, आजच्या या लेखात हवामान विभागाने दिलेल्या अंदाजासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत, सोबतच कुठल्या जिल्ह्यांना पावसासंदर्भात अलर्ट देण्यात आले आहे त्याबद्दल सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत. 

राज्यात पुढील 2 ते 3 दिवस बहुतांश जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार राज्यातील संबंधित जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आले आहे. 

IMD Alert Today

यामध्ये आज दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन याठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

सोबतच छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, बुलढाणा, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात वीजांसह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाणे दिला आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार धुळे, नाशिक, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना कुठलाही अलर्ट देण्यात आला नसला तरी काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. 

👉Mukhyamantri Annapurna Yojana Update | मोफत 3 सिलेंडर योजनेचा GR आला ! कोणाला या योजनेचा फायदा होणार ?

Leave a Comment