Panjab Dakh Havaman Andaj | महाराष्ट्रात मॉन्सून चे आगमन 8 जून लाच; तर राज्यात 3 जून पासून पावसाला सुरुवात होण्याचा पंजाबराव डख यांचा अंदाज

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

 

Panjab-Dakh-Havaman-Andaj
Panjab-Dakh-Havaman-Andaj




आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

Panjab Dakh Havaman Andaj 

महाराष्ट्रात मॉन्सून चे आगमन 8 जून लाच; तर राज्यात 3 जून पासून पावसाला सुरुवात होण्याचा पंजाबराव डख यांचा अंदाज

मॉन्सून च्या आगमनाची ओढ शेतकऱ्यांसमवेत सर्व जनतेला लागली आहे, कारण मागील काही दिवसापासून उन्हाचा वाढलेला तडाखा, सोबतच उकाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जो पर्यन्त मॉन्सून च आगमन होणार नाही तोपर्यंत उकाड्यापासून सुटका होणार नाही. 

पंजाब डख हवामान अंदाज 2023

पंजाबराव डख यांनी यूट्यूब विडिओद्वारे दिलेल्या माहितीनुसार दिनांक 1 जून ते 3 जून दरम्यान केरळ मध्ये मॉन्सून चं आगमन होणार आहे. त्यानंतर 4 ते 5 दिवसांनी महाराष्ट्रात मॉन्सून कहा पाऊस पोहोचणार आहे.indian meteorological department’ 

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पंजाबराव डख यांनी विनंती केली आहे की योग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी करू नये.Panjabrao Dakh Havaman Andaj 

राज्यातील बहुतांश भागात 3 जून पासून पावसाला सुरुवात होणार आहे. पंजाबराव डख यांच्या मते 3 जून रोजी नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, बीड, अहमदनगर, सांगली, सातारा सोलापूर, लातूर, नांदेड व पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज दिला आहे. 

4 जून ते 6 जून दरम्यान राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज पंजाब डख यांनी वर्तवीला आहे.“पंजाबराव डख हवामान अंदाज 2023” 

पंजाब डख यांनी सांगितल्या नुसार राज्यात मॉन्सून चं आगमन 8 जून लाच होणार आहे. 

 

Leave a Comment