Weather Forecast | राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मेघगर्जनेसह मुसळधार ! या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
77 / 100

Weather Forecast

Weather Forecast

Weather Forecast :- नमस्कार मित्रहो, राज्यातील वातावरणात मोठे बदल होताना पाहायला मिळत असून हवामान विभागाने पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे तर यासंदर्भातच आजच्या या लेखात माहिती जाणून घेणार आहोत. 

हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मेघगर्जनेसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा दिलेला असून हा पाऊस दुपारी व संध्याकाळच्या वेळी होण्याची दाट शक्यता विभागाने वर्तविली आहे. 

यावेळेस जोरदार वाऱ्यासह वीजांचा कडकडाटासह वीज पडणे तीव्र सरींचा पाऊस होणे या बाबींची दाट शक्यता असल्याकारणाने शेतकऱ्यांसह नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. 

Weather Forecast

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा देऊन येलो अलर्ट देण्यात आला आहे. 

यासोबतच विदर्भातील संपुर्ण जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सोबतच कोकण विभागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

👉Compensation Fund List 2024 | अवकाळी नुकसान भरपाई मंजूर ; या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई !

Weather Forecast :- Hello friends, we are witnessing a big change in the weather in the state and the weather department has warned of heavy rain with thunder in the state for the next 4 to 5 days, so we are going to learn about this in this article today.

According to the latest forecast given by the Meteorological Department, there is a warning that there will be heavy rain in many districts along with thunder in the next 4 to 5 days in the state and the department has predicted that this rain is very likely to occur in the afternoon and evening.

At this time, the Meteorological Department has appealed to farmers and citizens to be vigilant as there is a high possibility of lightning, lightning and heavy rain.

According to the forecast given by the Meteorological Department, a yellow alert has been issued warning of heavy rain with lightning in the districts of Jalgaon, Chhatrapati Sambhajinagar, Jalna, Ahilyanagar, Pune, Kolhapur on 19 August 2024.

Along with this, the Meteorological Department has issued a yellow alert to all the districts of Vidarbha, warning of heavy rain with lightning. The Meteorological Department has predicted the possibility of heavy rain in most of the districts of Marathwada, West Maharashtra. Along with this, moderate to heavy rainfall has also been warned in Konkan region.

Leave a Comment