Kapus Soyabean Anudan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! या तारखेपासून कापूस-सोयाबीन अनुदान जमा होणार

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
81 / 100

Kapus Soyabean Anudan

Kapus Soyabean Anudan

Kapus Soyabean Anudan :- नमस्कार मित्रहो, राज्य सरकारकडून राज्यातील कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत म्हणून अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. 

राज्य सरकारने 29 जुलै 2024 रोजी एक शासन निर्णय पारित करून राज्यातील कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये देण्याचा शासन निर्णय घेतला, पण हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. 

Kapus Soyabean Anudan

अश्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर येत असून सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी 5 हजार रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या 10 सप्टेंबर पासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत कृषिमंत्री धनंजय मुंढे दिले आहेत.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548.34 कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646.34 कोटी रुपये असा एकूण 4194.68 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

👉CM Baliraja Scheme 2024 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कृषिपंप धारकांसाठी सरकारने दिली मोठी खुशखबर

Leave a Comment