Post Office GDS Bharti 2025 | भारतीय डाक विभागात 10 वीं पास साठी 21413 पदांची मेगाभरती

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Post Office GDS Bharti 2025

Post Office GDS Bharti 2025

Post Office GDS Bharti 2025 :- नमस्कार, आपण जर सरकारी नौकरीची तयारी करत असाल विशेषता भारतीय डाक विभागात काम करण्याची इच्छा असेल तर अश्या सर्व उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय डाक विभाग घेऊन आली आहे बंपर भरती. 

भारतीय डाक विभागात मेघा भरती सुरू आहे, विभागात तब्बल 21413 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे सुद्धा चालू झाले आहेत. चला तर मग लगेचच या पदांसाठी अर्ज सादर करा. 

Post Office GDS Bharti 2025

ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंन्स ब्रांच पोस्ट मास्टर, डाक सेवक पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

पदांचे नाव :-

  • GDS – ब्रांच पोस्ट मास्टर
  • GDS – असिस्टंन्स ब्रांच पोस्ट मास्टर
  • डाक सेवक

 

शैक्षणिक पात्रता :- 

  • 10वीं उत्तीर्ण 
  • संगणकाचे ज्ञान 
  • सायकलिंगचे ज्ञान 

 

वयोमर्यादा :-

  • 03 मार्च 2025 रोजी 18 ते 40 वर्षे  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

 

फी : GENERAL/OBC/EWS: 100/- (SC/ST/PWD/महिला:- फी नाही) 

 

वेतनश्रेणी :-

  • ब्रांच पोस्ट मास्टर या पदांकरीता रुपये 12,000/- ते 29,380/- (TRCA Slab) वेतन मिळेल. 
  • असिस्टंन्स ब्रांच पोस्ट मास्टर, डाक सेवक या पदांकरीता रुपये 10,000/- ते 24,470/- (TRCA Slab) वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया :-

गुणवत्ता यादी २ दशांशांच्या अचूकतेच्या टक्केवारीवर एकत्रित केलेल्या मान्यताप्राप्त बोर्डांच्या १०वी इयत्तेच्या माध्यमिक शाळा परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर/ ग्रेड/गुणांचे गुणांमध्ये रुपांतरण करून तयार केली जाईल.

विभाग GDS ऑनलाइन पोर्टलवर निवडलेल्या अर्जदारांची यादी प्रसिद्ध करेल. निकाल घोषित झाल्यानंतर, निवडलेल्या उमेदवारांना निकाल आणि शारीरिक पडताळणीच्या तारखा इत्यादींची माहिती एसएमएसद्वारे दिली जाईल

Online अर्ज :- इथे करा

जाहिरात :- इथे पहा 

अधिकृत वेबसाइट :- इथे क्लिक करा 

 

✅7/12 Utara New Update | ७/१२ उताऱ्यात ५० वर्षानंतर ११ मोठे बदल ! महसूल विभागाचा मोठा निर्णय

Leave a Comment