Ladki Bahin Yojana New Update | मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेत हे नवीन बदल ; या महिला अपात्र होणार

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Ladki Bahin Yojana New Update

Ladki Bahin Yojana New Update

Ladki Bahin Yojana New Update :- नमस्कार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते देऊन झालेले आहेत व आता लाडक्या बहिणी योजनेच्या 8 व्यां हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7 वां हप्ता 25 व 26 जानेवारी 2025 रोजी जारी करण्यात आला होता. मागील दिलेले दोन हप्ते बघता 8 वां हप्ता 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत जारी करण्याची शक्यता आहे. व यासोबतच आता मात्र या योजनेत मोठे बदल केले जाणार आहे. 

Ladki Bahin Yojana New Update

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दरवर्षी जून महिन्यात आपली सगळी माहिती (ई-केवायशी) करावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत तब्बल 2 कोटी 63 लाख महिलांनी नोंदणी केली होती व त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या होत्या. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

यासोबतच योजनेच्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील लाभार्थींना लाडकी बहीण योजनेतून वागळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

लाडकी बहीण योजनेसह अन्य विविध योजनांच्या माध्यमातून लाभ घेत असलेल्या महिलांना वगळले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

 

👉Niradhar Yojana Maharashtra | खुशखबर ! या योजनेचे लाभार्थ्यांच्या थेट खात्यावर येणार अनुदान

Leave a Comment