आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
सतर्कतेचा इशारा ; राज्यात 21 जुलै रोजी या 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट
Havaman Andaj:- राज्यातील विविध जिल्ह्यांना हवामान खात्याने 21 जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा देऊन संबंधित जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.
मागील काही दिवसापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे, बहुतेक ठिकाणी पाऊस जास्त झाल्याने पुरपरिस्थिति पाहायला मिळत आहे. IMD Alert
21 जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट ?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 21 जुलै रोजी राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देऊन येथील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यात पुढील 24 तासात जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे
यामध्ये मुंबई, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा दिलेला आहे, सोबतच येथील नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तर नंदुरबार, नाशिक, धुळे, बुलढाणा, अकोला, चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, या जिल्ह्यांना वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे, सोबतच वीजांचा कडकडाट राहणार असल्याने आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केल आहे
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now