Havaman Andaj Today | येत्या 24 तासात हे 7 जिल्हे वगळता संपुर्ण राज्यात गारपिटीचा तडाखा !

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
83 / 100 SEO Score

Havaman Andaj Today

Havaman Andaj Today

Havaman Andaj Today :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात उष्णतेच्या लाटेसह वादळी पावसाचा तडाखा बसताना पाहायला मिळत आहे, यामध्ये खासकरून उकाड्यात वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे. 

आज दिनांक 31 मार्च 2025 रोजी कोल्हापूर व आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस झालेला पाहायला मिळाला आहे, यासोबतच अकोला, वाशिम परिसरात हलक्या सरी पाहायला मिळाल्या आहेत. 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या पुढील 24 तासात राज्यात गारपिट होण्याचा धोका असून बहुतांश जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

Havaman Andaj Today

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या विभागात जोरदार गारपिट होण्याची शक्यता असून यामध्ये जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व जिल्ह्यातील घाट परिसर, जालना, अहिल्यानगर, पुणे व पुणे जिल्ह्याचा घाट परिसर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

यासोबतच अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा धोका असून ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला असून या ठिकाणी मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. पालघर, सोलापूर, धाराशीव, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात सुद्धा हलका पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे. 

👉Namo Shetkari Yojana 6th Installmet | नमो शेतकरी योजनेचा 6 वां हप्ता या तारखेला येणार ! 2000 की 3000 ?

 

👉Crop Insurance Government Approval 2025 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीकविमा संदर्भात 7 शासन निर्णय प्रसिद्ध

Leave a Comment