Panjabrao Dakh Havaman Andaj For 4 May To 9 May 2023 | पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना पावसाचा इशारा, 4 मे ते 9 मे दरम्यान राज्यात पावसाळ्या सारखा बरसणार

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

Panjabrao-Dakh-Havaman-Andaj-For-4-May-To-9-May-2023
Panjabrao-Dakh-Havaman-Andaj-For-4-May-To-9-May-2023


 Panjabrao Dakh Havaman Andaj For 4 May To 9 May 2023 

पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना पावसाचा इशारा, 4 मे ते 9 मे दरम्यान राज्यात पावसाळ्या सारखा बरसणार 

 पंजाबराव डख यांनी आज दिनांक 4 मे 2023 रोजी पावसासंदर्भातला नवीन अंदाज जाहीर केला आहे, तर आपण त्यासंदर्भातच माहिती या लेखामध्ये बघणार आहोत. 

पंजाब डख हवामान अंदाज 2023

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाड्यात  दिनांक 4, 5, 6 मे रोजी बहुतांश जिल्ह्यात भाग बदलत पाऊस पडणार असल्याचा अंदाज दिला आहे.’indian meteorological department’  

उत्तर महाराष्टातिल काही भागात, दक्षिण महाराष्ट्र, कोकण पट्ट्यात दिनांक 6, 7, 8 मे रोजी पावसाळ्या सारखा पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी सांगितला आहे. सातारा, सांगली, सोलापूर, आठपाडी, जत, लातूर, धाराशिव, पंढरपूर या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा पंजाबराव डख यांनी केलं आहे.Panjabrao Dakh Havaman Andaj 

तसेच 9 मे ते 16 मे दरम्यान राज्यातील वातावरण हे मुख्यता कोरडं असणार असल्याचा सुद्धा अंदाज दिलाय. राज्यात 4 मे ते 9 मे दरम्यान होणाऱ्या पावसामद्धे वीजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात राहणार असल्याने शेतकऱ्यांनी झाडाखाली उभे राहू नका, सोबतच शेतकऱ्यांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांची काळजी सुद्धा घ्यावी असं आवाहन पंजाबराव डख यांनी केल आहे. “पंजाबराव डख हवामान अंदाज 2023”

Leave a Comment