PM Kisan 14 Installment | महत्वाची बातमी ! अजूनही पीएम किसानचा 14वां हफ्ता आला नाही तर लगेच हे काम करा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
67 / 100
PM-Kisan-14-Installment
                   PM-Kisan-14-Installment

PM Kisan 14 Installment | महत्वाची बातमी ! अजूनही पीएम किसानचा 14वां हफ्ता आला नाही तर लगेच हे काम करा

PM Kisan Update :- केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणारी महत्वाची योजना म्हणजे पीएम किसान आहे. केंद्र शासनाने देशातील अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये देण्यात येते यामध्ये एका वर्षाकाठी शेतकऱ्यांना 3 हफ्त्यामध्ये प्रती हफ्ता 2000 रुपये दिले जातात.

आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण 14 हफ्ते देण्यात आले आहे. मात्र अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 14व्या हफ्त्याचे पैसे जमा नाही झालेत.

PM Kisan Samman Nidhi

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जुलै 2023 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14वां हफ्ता एका क्लिक वर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. या योजनेचा फायदा तब्बल 8 कोटीपेक्ष्या अधिक शेतकऱ्यांना झालेला आहे, मात्र अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर 14व्या हफ्त्याचे पैसे जमा झालेले नहीत.

14वां हफ्ता मिळण्यासाठी काय करावे ?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 14व्या हफ्त्याचे 2000 रुपये अजूनही आपल्याला मिळाले नसतील तर केंद्र सरकारकडून एक हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे.

सरकारकडून देण्यात आलेल्या टोल फ्री नंबर काल करून तुम्ही 14व्या हफ्त्याचे 2000 रुपये कोणत्या कारणामुळे आले नाही ही विचारू शकता. तसेच तुम्ही या नंबर वर काल केल्यामुळे तुम्हाला तुमचा 2000 रुपये चा हफ्ता मिळू शकते.

तक्रार कुठे करायची ?

खात्यावर पैसे जमा झाले नाहीत तर येथे तक्रार करा

✅ पीएम किसान टोल फ्री नंबर :- 18001155266

✅ पीएम किसान हेल्पलाइन नंबर :- 155261

✅ पीएम किसान लॅंडलाइन नंबर :- 011-23381092, 23382401

✅ पीएम किसान नवीन हेल्पलाइन :- 011-24300606

✅ ई-मेल आईडी :- pmkisan-ict@gov.in

Leave a Comment