Namo Shetkari Yojana 1st Installment | नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही ? कृषी विभागाची माहिती

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
67 / 100
Namo-Shetkari-Yojana-1st-Installment
        Namo-Shetkari-Yojana-1st-Installment

Namo Shetkari Yojana 1st Installment | नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही ? कृषी विभागाची माहिती

Namo Shetkari Yojana :- शेतकऱ्यांना कृषिनिविष्ठा घेण्यासाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे नुकतेच पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14वां हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये देण्यात येणार आहे.

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी येणार ?

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पहिला हफ्ता देण्यासाठी या योजनेची कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

नमो शेतकरी महासन्मान योजनेमद्धे कृषी विभागाच्या महितीनुसार राज्यातील 71 लाख शेतकऱ्यांपैकी 32 लाख शेतकऱ्यांना पहिला हफ्ता मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार पीएम किसान योजनेतील सर्व शेतकरी नमो शेतकरी महासन्मान योजणेकरीता पात्र असतील असे सांगण्यात आले होते पण आता या योजनेचा पहिला हफ्ता वितरणाच्या तोंडावर राज्यातील 71 लाख शेतकऱ्यांपैकी 32 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हफ्ता मिळणार नाही असे सांगितले आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पहिल्या हफ्त्यासाठी 32 लाख शेतकऱ्यांची निकषाशी पूर्तता नाही असे सांगितले आहे. त्यामुळे 32 लाख शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

1 thought on “Namo Shetkari Yojana 1st Installment | नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही ? कृषी विभागाची माहिती”

Leave a Comment