Maharashtra-Weather-Forcast
![Maharashtra-Weather-Forcast Maharashtra-Weather-Forcast](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgHWx513KH0zvsrdcxQnHO-PG2FdX5Wbf2QTgD8ahEhGKuQiV5Y8Fu6KwH0FCinWQOLgLKx51VWvUAJ0qYa3KId4Thss3xgmoxHbqqOb8f_sF8RpasqGJ2tmlIhjKPVb66yGezRoWsCX1T-SFi0Cn2KoNZ45Ss8WmxXYlADjS7BGFk6pm5JdxvHxK-apg/w320-h160/Maharashtra-Weather-Forcast.png)
Maharashtra Weather Forcast
14 एप्रिल आज राज्यातील या 25 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मुसळधार पावसासह गारपीटीचा इशारा.
havaman andaj today
गेल्या 24 तासात राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मध्य-महाराष्ट्र,मराठवाडा सोबतच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला बघायला मिळाला आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj
राज्यातील एकीकडे अवकाळी पावसाचे थैमान सुरू असतानाच राज्यात दुसरीकडे तापमानाचा पारा चांगलाच चटके देऊन राहीला आहे.
आज कुठे होणार पाऊस ?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज राज्यातील 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. त्यानुसार जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहमदनगर, पुणे, सातारा इ. जिल्ह्यांना वीजांच्या कडकडाटासह गरपीटिचा इशारा देण्यात आला आहे. ‘हवामान अंदाज महाराष्ट्र’
तर नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, परभणी, लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना माध्यम ते जोरदार वादळी वाऱ्यासाह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. “आजचा हवामान अंदाज”