E Pik Pahani Last Date 2023 | आपण ई-पिक पाहनी केली का ? हि आहे शेवटची तारीख.
E Pik Pahani 2023 :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात काही प्रमाणात झालेल्या पावसामुळे राज्यातील खरीप 2023 च्या पेरण्या जवळपास झालेल्या आहे.
दरवर्षी प्रमाणेच यावर्षीसुद्धा ई-पीक पाहनीला सुरुवात झालेली आहे, 1 जुलै 2023 पासून राज्यात खरीप ई-पीक पाहणी नोंदणीला सुरुवात झालेली आहेत.
E Pik Pahani Last Date 2023
आपण जर ई पिक पाहणी म्हणजेच 7/12 वर पिक पेरा भरला नाही तर आपल्याला पिकविमा, नुकसान भरपाई या सारख्या योजनांपासून लाभ मिळणार नाही.
राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ई-पिक पाहनी केलेली आहे पण ई-पिक पाहनी करत असताना एप्लिकेशन मध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या त्यामुळे शेतकऱ्यांकडून ई-पिक पाहणीचा कालावधी वाढवण्यात यावा अशी मागणी होत होती.
हे पण वाचा 👉👉 E Pik Pahani Maharashtra List 2023 | पीक विमा मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी बंधनकारक, गावानुसार ई-पीक पाहणी नवीन यादी जाहीर
त्यामुळे आता ई पिक पाहणी करण्यासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आपल्यापैकी कोणी ई पिक पाहणी करायचे असल्यास लवकरात लवकर पिक पाहणी करून घ्यावी.