Rain Alert For Maharashtra | उद्या हे 5 जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस.

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
70 / 100
Rain-Alert-For-Maharashtra
Rain-Alert-For-Maharashtra

Rain Alert For Maharashtra | उद्या हे 5 जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस.

Weather Update:- राज्यात गेल्या आठवड्यात बहुतांश जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला पण राज्यातील काही जिल्ह्यांत अजुनही चांगला पाऊस झालेला नाही आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढच्या 3 ते 4 दिवसांत विविध ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

उद्या दिनांक 21 सप्टेंबर रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Rain Alert For Maharashtra

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

हवामान खात्याचा अंदाजानुसार उद्याला राज्यातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, अमरावती जिल्ह्यांत विजांसह मुसळधार पाऊस तर वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, बुलढाणा, बिड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, अहमदनगर या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Weather Update

सोबतच ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सातारा, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

1 thought on “Rain Alert For Maharashtra | उद्या हे 5 जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस.”

  1. वरोरा तालुक्यात आज सकाळ पासून पावसाला सुरूवात झाली

    Reply

Leave a Comment