ब्रेकिंग न्यूज पीक कर्जासाठी सीबील ची अट नको | मुख्यमंत्र्याचा बँकांना इशारा | CIBIL Score Crop Loan

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

 

Sibil-Score-Crop-Loan
Sibil-Score-Crop-Loan

ब्रेकिंग न्यूज पीक कर्जासाठी सीबील ची अट नको | मुख्यमंत्र्याचा बँकांना इशारा | CIBIL Score Crop Loan 

शेतकऱ्यांना सुलभतेने पीक कर्ज मिळावे म्हणून बँकांनी सीबील स्कोर चे निकष लावू नयेत असा राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत निर्णय होऊन सुद्धा व्यापारी बँकाकडून त्याची अमलबजावणी होत नसल्याबद्दल राज्य सरकारने काल झालेल्या बैठकीमध्ये पुनः एकदा नाराजी व्यक्त केली आहे. 

पीक कर्ज योजना 2023

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे. बँकानी सीबील स्कोअर चे निकष शेतकऱ्यांना लावू नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकानी देखील यादृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. पीक कर्ज किती मिळते. 

CIBIL Score Crop Loan 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अजूनही शेकऱ्यांना सीबील ची सक्ती केली जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पीक कर्ज घेताना सीबीलची काहीही आवश्यकता नाही याबद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे आदेशही बँकांना दिले. पीक कर्ज

सीबील स्कोअर म्हणजे काय ?

कोणतेही कर्ज मिळवण्यासाठी बँकेत अर्ज केल्यानंतर बँक अर्ज केलेल्या व्यक्तीचा सीबील स्कोअर तपासणी करते. CIBIL म्हणजेच Credit Information Bureau (India) Limited या संस्थेद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या सीबील स्कोअर ची नोंद ठेवली जाते.

पीक कर्ज 

सीबील स्कोअर म्हणजे ग्राहकांच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून तयार केलेल एक स्कोअर. आपण लोन किंवा क्रेडिट कार्ड घेतल्यावर त्याची परतफेड करण्याची पद्धत यावर आपला स्कोअर ठरतो. समजा शेतकऱ्याने बँकेकडून कर्ज घेतले आणि त्याच पीक व्यवस्थित न निघल्यामुळे तो शेतकरी कर्ज भरू शकला नाही त्यामुळे त्या शेतकऱ्याच सीबील स्कोअर हे खराब होत असत. ‘CIBIL Score Crop Loan’ 

300 ते 900 दरम्यान सीबील स्कोअर गणला जातो. 

Leave a Comment