Havaman Andaj Today राज्यात पुढील 36 तासात या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासाह पावसाचा इशारा | इतक्या जिल्ह्यांना अलर्ट जारी

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

 

Havaman-Andaj-Today
Havaman-Andaj-Today

Havaman Andaj Today

 राज्यात पुढील 36 तासात या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासाह पावसाचा इशारा | इतक्या जिल्ह्यांना अलर्ट जारी  

राज्यात मागील काही दिवसापासून कोरड्या वतावरणसह उन्हाच्या चटक्यामद्धे वाढ झाली आहे. अशामद्धे पुढील 36 तासात राज्यातील काही जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

हवामान अंदाज 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

उत्तर मध्य प्रदेशपासून सोबतच विदर्भ ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून उत्तर ऑडिशापर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. 

सोबतच नैऋत्य राजस्थान आणि परीसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिति सक्रिय आहे. त्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून पुढील 36 तासात राज्यातील वीविध जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे Havaman Andaj Today 

आज दिनांक 30 मार्च रोजी नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे व पालघर या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यामध्ये वीजांच्या कडकडासह मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल आहे Havaman Andaj Today

उद्या दिनांक 31 मार्च ला अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व यवतमाळ इ. जिल्ह्यांना वीजांसाह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे, सोबतच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, ‘Havaman Andaj Today’ पालघर या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

उर्वरित राज्यात मुख्यता कोरड्या वातावरणासाह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवीला आहे. “Havaman Andaj Today ”     

Leave a Comment