![]() |
ativrushti-nuksan-bharpai-2023 |
Ativrushti Nuksan Bharpai 2023 | अतिवृष्टी नुकसान भरपाईमद्धे भरघोस वाढ | राज्य सरकारची मोठी घोषणा GR आला
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023
यासंबंधीत शासन निर्णय महसूल व वने विभागाणे घेतला असून यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान होणाऱ्या शेतीपिकासंदर्भात नुकसान भरपाईचे सुधारित दर सुद्धा राज्य सरकारने जाहीर केले आहेत. (Ativrushti Nuksan Bharpai List 2023)
राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये चालू रब्बी हंगामामद्धे वादळी वाऱ्यासाह अतिवृष्टी व गारपिट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Ativrushti Nuksan Bharpai 2023
यामध्ये सुमारे 1.5 लाख हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले आहेत.
Ativrushti Nuksan Bharpai 2023
शासन निर्णय ;-
निविष्टास्वरूपात मदत (33% व त्यापेक्षा अधिक झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी)
1. शेती पिके, फळपिके, व वार्षिक लागवडीची पिके – ⅰ) कोरडवाहू क्षेत्रासाठी रु.8,500/- प्रती हेक्टर.
ⅱ) बागायती क्षेत्राकारीता रु.17,000/- प्रती हेक्टर.
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023
2. बहुवार्षिक पिके – बहुवार्षिक पिकाकरीता रु.22,500/- प्रती हेक्टर. ‘Ativrushti Nuksan Bharpai 2023′
3. रेशीम उत्पादन – ⅰ) एरि, मालबेरी, टसर रेशमासाठी रु.6,000/- प्रती हेक्टर.
ⅱ) मुगा रेशमासाठी रु.7,500/- प्रती हेक्टर.
याव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या नुकसान भरपाईचे सुधारित दरही जाहिर करण्यात आले आहेत.
या चालु रब्बी हंगामामद्धे शेतकऱ्यांचा काढणीला आलेल्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झाले आहे.ऐन काढणीला आलेल्या पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला यामुळे दिलासा मिळणार आहे. “Ativrushti Nuksan Bharpai 2023″