Gharkul Yadi 2023 | राज्यातील या 8 जिल्ह्यातील घरकुल लाभार्थी यादी जाहीर ; तुमचे नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
80 / 100

Gharkul Yadi 2023

Table of Contents

Gharkul Yadi 2023

Gharkul Yadi 2023 :- नमस्कार मित्रांनो, राज्यातील प्रमुख 8 जिल्ह्यांमधील घरकुल लाभार्थी संदर्भातला gr राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे तर त्यासंदर्भातच आपण या लेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत.

राज्यातील ज्या व्यक्तींनी राज्य सरकारच्या माध्यमातून घरकुल Gharkul Yadi 2023 योजनेमद्धे अर्ज केलेले आहे, अश्या लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. राज्यातील ज्या व्यक्तींनी घरकुल साठी अर्ज केले अश्या पात्र लाभार्थ्याचीं यादी राज्य शासनाने सार्वजनिक केली आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहे, अश्या 8 जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांचीं यादी सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Gharkul Yadi 2023

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत राज्यातील चंद्रपूर, लातूर, भंडारा, सातारा, रत्नागिरी, नागपूर, सांगली, भंडारा या 8 जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांचीं यादी जाहीर करण्यात आली आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यात 13 लाभार्थी, लातूर जिल्ह्यात 124 लाभार्थी, चंद्रपूर जिल्ह्यात 1799 लाभार्थी, भंडारा जिल्ह्यात 914 लाभार्थी, सातारा जिल्ह्यात 16 लाभार्थी, रत्नागिरी जिल्ह्यात 55 लाभार्थी, नागपूर जिल्ह्यात 1426 लाभार्थी संख्या आहेत.

घरकुल यादी बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून बघा 👇👇

1. चंद्रपूर जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी  :- येथे क्लिक करा 
2. लातूर जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी  :- येथे क्लिक करा
3. भंडारा जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी  :- येथे क्लिक करा
4. सातारा जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी  :- येथे क्लिक करा
5. रत्नागिरी जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी  :- येथे क्लिक करा
6. नागपूर जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी  :- येथे क्लिक करा
7. सांगली जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी  :- येथे क्लिक करा
8. भंडारा जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी  :- येथे क्लिक करा
👉Water Pump Auto Switch | तुमच्या कृषि पंपाना ऑटो स्विच लावली आहे का ? महावीतरणचा कारवाईचा इशारा ; काय बातमी आहे एकदा बघा
👉Nuksan Bharpai Yadi 2023 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! नुकसान भरपाईचा GR आला; इथे बघा या जिल्ह्याची यादी

Leave a Comment