PM Kisan Nidhi 2024 | PM किसान चे पैसे आता रु. 6000 ऐवजी रु. 12,000 मिळणार ! कृषि मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
80 / 100

PM Kisan Nidhi 2024

PM Kisan Nidhi 2024

PM Kisan Nidhi 2024 :- राज्यासह देशातील करोडो शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देश्याने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती.

पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत सध्या केंद्र सरकारकडून देशातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला रुपये 6000/- पर्यन्त ची मदत देण्यात येत आहे.

या योजनेची मदत प्रत्येक 4 महिन्याला 2000 रुपयांच्या हप्त्याद्वारे देण्यात येत आहे, आतापर्यंत देशातील करोडो शेतकऱ्यांना पीएम किसान चे एकूण 15 हप्ते त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे.

PM Kisan Nidhi 2024

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

मीडिया रिपोट्स नुसार बातमी समोर येत आहे की मोदी सरकार शेतकऱ्यांना एक खुशखबर देण्याच्या तयारीत आहे, याच्यानुसार शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये PM Kisan Nidhi 2024 वाढ करून रु. 8000 ते रु. 12,000 पर्यंत करण्यात येऊ शकते. तशी मागणी सुद्धा काही शेतकरी करत आहे.

BeneficiaryStatus

याबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे, लोकसभेत एक प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने सांगितले की पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा आर्थिक लाभ 8000 रुपये किंवा 12000 रुपये प्रती वर्ष करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

सोबतच योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांसाठी रक्कम वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याची माहिती कृषि मंत्री अर्जुन मुंडा यांनी दिलेली आहे.

👉Mukhyamantri Vayoshri Yojana | ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’, राज्य शासनाकडून या नागरिकांना रु. 3000/- मिळणार

Leave a Comment