Namo Shetkari Nidhi Yojana 2024
Namo Shetkari Nidhi Yojana 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की, पीएम किसान चा 16 वां हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
सोबतच पीएम किसान प्रमाणेच राज्य सरकारने सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजेनचा दूसरा हप्ता वितरणासाठी मंजूरी देण्यात आली आहे, त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देणारा GR राज्य शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Namo Shetkari Nidhi Yojana 2024
पीएम किसान प्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान योजनेतून लाभार्थी शेतकऱ्यांना प्रती वर्ष 6 हजार याप्रमाणे रक्कम या योजनेतून देण्यात येत आहे.
एप्रिल ते जुलै 2023 या पहिल्या हप्त्यामध्ये 1 हजार 720 कोटी निधीचे राज्यातील जवळपास 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वितरण करण्यात आले होते.
👉PM Kisan Mandhan Yojana | शेतकऱ्यांसाठी खास योजना ; दरमहा 55 रुपये भरा आणि वर्षाला 36,000 रुपये मिळवा👈
त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 या दुसऱ्या हप्त्यासाठी आता 1 हजार 792 कोटी रुपये निधी वितरित करण्यात येणार असून याचा लाभ राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा Namo Shetkari Nidhi Yojana 2024 दुसऱ्या हप्त्याचं वितरण या महिन्याच्या शेवटपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री. धनंजय मुंढे यांनी सांगितली आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची
👉 लाभार्थी यादी इथे पाहा 👈
योजनेचा GR पाहा