आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
Maharashtra-Weather-Update |
Maharashtra Weather Update
राज्यात 12 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान वादळी पावसासोबत गरपीटीचा इशारा | आज या 9 जिल्ह्यांना अतिदक्षतेचा हवामान खात्याचा इशारा.
havaman andaj today
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या विभागात वादळी पाऊस व गारपिट सुरू आहे. आता तर हवामान विभागाने 15 एप्रिल पर्यन्त राज्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिला आहे.Panjabrao Dakh Havaman Andaj
हवामान अंदाज
आज दिनांक 12 एप्रिल रोजी राज्यातील 9 जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर केला आहे. त्यामध्ये अहमदनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सातारा, सांगली, कोल्हापूर इ. जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी येलो अलर्ट दिला आहे.’हवामान अंदाज महाराष्ट्र’
सोबतच जळगाव, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासाह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.हवामान अंदाज
सोबतच दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी राज्यातील पश्चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकण विभागात जोरदार वादळी वाऱ्यासाह पाऊस व गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवीला आहे.”पंजाब डख अंदाज“