Rabi Pikvima Last Date 2023 | रब्बी पिकांचा पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ ! आपण पीक विमा भरला नसेल तर लगेच भरा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
81 / 100 SEO Score

Rabi Pikvima Last Date 2023

Rabi Pikvima Last Date 2023

Rabi Pikvima Last Date 2023:- केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येणारी व शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना होय, यावर्षी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीकविमा योजना सुरू केली आहे.

1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामामद्धे मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला होता, खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामात सुद्धा 1 रुपयात पीक विमा योजना सुरू आहे.

सोबतच गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी राज्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

Rabi Pikvima Last Date 2023

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

काही रब्बी पिकांचा पीक विमा भरण्यासाठीची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर असल्याने राज्यातील बहुतांश शेतकरी रब्बी पिकांचा पीक विमा Rabi Pikvima Last Date 2023 भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता होती.

👉PM Kisan Yojana | PM Kisan चा 16 वां हप्ता बँक खात्यात कधी येणार ? कधी मिळेल ते जाणून घ्या

सोबतच शेवटच्या दिवशी जे शेतकरी पीक विमा भरण्यासाठी प्रयत्नरत होते त्यावेळेस प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे सर्वर काम करत नसल्याने शेतकाऱ्यांकडून पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी करत होते.

रब्बी हंगामातिल ज्वारीसह, आंबा, काजू, संत्रा ई. फळपिकांचा पीकविमा भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर होती, मात्र काही शेतकरी विविध तांत्रिक अडचणीमुळे पीकविमा भरू शकले नाहीत, याचा विचार करून राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विनंती केली असता दिनांक 4 व 5 डिसेंबर 2023 पर्यन्त वर दिलेल्या पिकांचा पीक विमा भरता येणार आहे.

✅ रब्बी कांदा, गहू, हरभरा :- 15 डिसेंबर 2023

✅ उन्हाळी भात, भुईमूंग :- 31 मार्च 2024

👉Nuksan Bharpai Yadi 2023 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! नुकसान भरपाईचा GR आला; इथे बघा या जिल्ह्याची यादी
👉केंद्रीय गुप्तचर यंत्रणेत 995 (ACIO) पदांसाठी भरती

Leave a Comment