Imd Alert For 26 February | अस्मानी संकटाच सावट ! उद्या या 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर.

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
81 / 100

Imd Alert For 26 February

Imd Alert For 26 February

Imd Alert For 26 February :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात गेल्या 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान विदर्भात मोठ्या प्रमाणात गारपिट झाली होती आणि आता राज्यात पुनः वादळी पाऊस व गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

आज दुपारनंतर विंदर्भातील वातावरणात मोठा बदल झालेला बघायला मिळाला आहे, दुपारनंतर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ढगाळ वातावरण झाल्याच पाहावयास मिळाल आहे.

यामध्ये तेलंगणा लगत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात हलका स्वरूपाचा पाऊस सुद्धा झालेला आहे, वातावरणात बदल झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

Imd Alert For 26 February

Imd Alert For 26 February

हल्ली रब्बी हंगामातील हरभरा, गहू यासारख्यां पिकांची जोमत काढणी सुरू आहे, व पुढील काही दिवस राज्यात वादळी पाऊस व गारपिट होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवलेलं बघायला मिळत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासात विदर्भातिल बहुतांश जिल्ह्यात तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.

दिनांक 26 फेब्रुवारी रोजी भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांना हवामान खात्याने Imd Alert For 26 February मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून या जिल्ह्यात गारपिट होण्याची दाट शक्यता आहे.

👉PM Kisan Scheme 2024 | फेब्रुवारी शेवट पर्यंत 6000/- रुपये खात्यात येणार ; फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे !👈

सोबतच दिनांक 26 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना सुद्धा ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान वीजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकऱ्यांनी आवश्यक ति काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Leave a Comment