Adani 5G Internet | अदानी देणार 5G इंटरनेट फ्री ! JIO ला मिळणार मोठी टक्कर

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Adani 5G Internet

Adani 5G Internet

Adani 5G Internet :- नमस्कार मित्रहो, लवकरच टेलीकॉम क्षेत्रात 5G इंटरनेट सेवेत गौतम अदानींची एंट्री होऊ शकते. त्यामुळे अदानी मोफत 5G इंटरनेट सेवा देनार अशी बातमी समोर येत आहे.

जिओला या क्षेत्रात अदानी टक्कर देण्याची दाट शक्यता आहे, सध्या मुकेश अंबानी यांच्या मालकीची असलेल्या जिओचा इतर टेलीकॉम कंपन्या असल्या तरी भारतीय टेलीकॉम क्षेत्रात मोठा दबदबा आहे.

भारतात स्पेक्ट्रमचा लिलाव 20 मे पासून सुरू होत असून गौतम अदानी सुद्धा इंटरनेट मार्केटमध्ये उडी घेऊ शकतात. DoT ने त्यासाठी 8 मार्च रोजी नोटिस पण प्रसिद्ध केली आहे.

Adani 5G Internet

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

यापूर्वी गौतम अदानी यांनी एका बैठकीत स्पेक्ट्रम लिलावात सहभागी होण्याबाबत एक हिंट दिली होती. त्यांनी त्याचवेळी अदानी समूह लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार असल्याचे सांगितले होते. काही दिवसापूर्वी गौतम अदानी Adani 5G Internet यांनी कंपनी बैठकीत याविषयी कर्मचाऱ्यांना संकेत दिले होते.

त्यांनी काही दिवसापूर्वी क्वालकॉम सीईओंची भेट घेतल्याने या चर्चांना जोर आला आहे, गौतम अदानी यांनी क्वालकॉम सीईओंची भेट घेतल्याचे फोटो ट्विटरवर पण अपलोड केले होते. यावर त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही पण अनेक वृत्तांमध्ये अदानी समूह हा इंटरनेट सेवेमध्ये दाखल होण्याचा दावा करण्यात येत आहे.

यासंदर्भात येत्या दोन महिन्यात याविषयीचे जे चित्र ते स्पष्ट होईल.

हे पण वाचा 👉Nuksan Bharpai List 2024 Maharashtra | सरकारचा मोठा निर्णय ! पिकांच्या नुकसान भरपाईसाठी आता 36 हजार रुपये प्रती हेक्टरी मिळणार

 

Leave a Comment