Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana | राज्य सरकार OBC विद्यार्थ्यांंना 60 हजार दरवर्षी देणार ; GR आला.

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
80 / 100

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana :- नमस्कार मित्रहो, आता राज्य सरकार OBC विद्यार्थांना 60 हजार दरवर्षी देणार आहे, तर सरकारची की योजना, कोणते विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार, काय अटी व नियम असणार ते आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

आदिवासी विकास विभागाची स्वयंम योजना व सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवगातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले/ घेणारे भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून)

आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रती जिल्हा 600 या प्रमाने एकूण 21,600 विद्यार्थ्यांकरीता “ज्ञानज्योती
सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यास संदर्भीय दि.13.12.2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana

तथापि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निकष व इतर अटी-शर्ती ठरविण्यासाठी शासन निर्णय निगर्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana

👉Avkali Nuksan Bharpai 2024 | डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान झालेल्या अवकाळीची नुकसान भरपाई जाहीर ; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार रक्कम !👈

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले/ घेणारे भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेनाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेआधार योजना” राबविण्यास आवश्यक निकष व इतर अटी- शर्तीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

योजनेचे निकष, अटी व शर्ती पाहण्यासाठी 👉शासन निर्णय पहा क्र  1 

                                                              

 

 

Leave a Comment