आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
Maharashtra Cabinet Decisions
Maharashtra Cabinet Decisions :- नमस्कार मित्रहो, आजच्या या लेखामध्ये आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले ते आपण पाहणार आहोत.
आज सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्रिमंडळातील सदश्य उपस्थित होते.
मंत्रीमंडळात घेण्यात आलेले निर्णय :-
- बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार
- बंद पडलेल्या ५८ गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार.
- एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी २४ हजार कोटीची शासन हमी
- मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून ८५० कोटी अर्थ सहाय्य घेणार
Maharashtra Cabinet Decisions
- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र
- जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता
- राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद
- एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना ३ आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने
- विधि व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना
- राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प
- अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड
👉Regular Crop Loan Waiver 2024 | राज्य शासनाचा मोठा निर्णय ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार रु. 50000/- ची मदत.👈
- डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये Maharashtra Cabinet Decisions शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश
- मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणारMaharashtra Cabinet Decisions
- शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक
- उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ
- ६१ अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता
- आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना
- राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता
- राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजना; ५३ कोटी ८६ लाख खर्चास मान्यता