Weather Update For March 2024 | वातावरणात मोठा बदल ! हवामान खात्याचा पुढील 4 ते 5 दिवस या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा.

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Weather Update For March 2024

Weather Update For March 2024

Weather Update For March 2024 :- नमस्कार मित्रहो, गेले काही दिवसापासून राज्यातील वातावरणात मोठा चढउतार पाहायला मिळत आहे, सोबतच काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याच पाहायला मिळत आहे .

अशातच हवामान खात्याने पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून राज्यातील हवामानात मोठा बदल झालेला आपल्याला बघावयास मिळणार आहे.

मित्रहो, काल दिनांक 25 मार्च रोजी विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात वीजांच्या कडकडाटासह पाऊस झालेला पाहायला मिळाला आहे.

Weather Update For March 2024

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील वातावरण कोरडे राहणार असून तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे, गेल्या 24 तासात अकोला 40.5 अंश सेल्सिअस, यवतमाळ 40.2 अंश सेल्सिअस, सोलापूर 40 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

पुढील 4 ते 5 दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होणार असून दिनांक 26, 27 मार्च 2024 दरम्यान कोकणातिल काही भागामध्ये उष्ण व दमट परिस्तिथी Weather Update For March 2024 राहण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा 👉Nuksan Bharpai Yadi 2024 Maharashtra | शेतकऱ्यांना खुशखबर ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 कोटी 23 लाख 95 हजार रुपये जमा👈

त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन तज्ञांनी केल आहे.

Leave a Comment