Panjab Dakh On Parbhani Loksabha | मोठी बातमी ! हवामान अभ्यासक पंजाबराव डख लोकसभा निवडणूक लढविणार ?

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
81 / 100

Panjab Dakh On Parbhani Loksabha

Panjab Dakh On Parbhani Loksabha

Panjab Dakh On Parbhani Loksabha :- नमस्कार मित्रहो, आपल्याला परिचित असलेले हवामान अभ्यासक पंजाबराव डख लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे, तर ते कोणत्या क्षेत्रातून उभे राहणार याबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत.

राज्यातील हवामाना संदर्भात भाकिते करणारे पंजाबराव डख यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविलेली असून  ते परभणी लोकसभा क्षेत्रातून निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

Panjab Dakh On Parbhani Loksabha

पंजाबराव डख यांनी एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीनुसार त्यांनी परभणी लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे, सोबतच सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आवाज संसदेत उठविण्यासाठी ही निवडणूक लढविणार असे ते बोलले.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

परभणी लोकसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीकडून संजय जाधव आणि महायुतीकडून महादेव जाणकर ही निवडणूक रिंगणात आहे.

सोबतच पंजाबराव डख Panjab Dakh On Parbhani Loksabha यांनी सांगितलेल्या माहितीनुसार मराठा नेते मनोज जरांगे, वंचित बहुजन आघाडी, ए आय एम.आय एम च्या पक्षश्रेष्ठीची भेट घेऊन त्यांच्याकडून पाठिंबा मागणार असल्याचं सुद्धा ते म्हणाले आहे.

👉Drought Relief Fund | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड ! लवकरच 5 कोटी 95 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार👈

Leave a Comment