Havaman Andaj Today | पुढचे 24 तास राज्यासाठी महत्वाचे ! राज्यात धो-धो कोसळणार ; या 35 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मुसळधारेचा इशारा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
83 / 100

Havaman Andaj Today

Havaman Andaj Today

Havaman Andaj Today :- मित्रहो, गेल्या 2 दिवसापासून राज्यात बहुतांश ठिकाणी वीजांसह वादळी पाऊस झाल्याच पाहायला मिळत आहे व हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील 24 तासात महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अश्या सर्वच विभागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आज दिनांक 13 मे रोजी राज्यातील जवळपास 35 जिल्ह्यांना विभागाने अलर्ट दिला आहे.

Havaman Andaj Today

हवामान खात्याने यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सांगली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना सुद्धा गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

मित्रहो, हिंगोली, पालघर, मुंबई ही जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट देऊन जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

👉Pik Vima List 2024 | या शेतकऱ्यांच्या खात्यावर 41 कोटींचा पीक विमा वाटप करण्यास सुरुवात ! या मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार विमा

 

Leave a Comment