Maharashtra Rain Update | आज या ठिकाणी वीजांसह मुसळधार पाऊस ! इतक्या जिल्ह्यांना अलर्ट जाहीर

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
79 / 100 SEO Score

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update :- राज्यात 26 ऑगस्टपर्यंत वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कायम राहण्याचा हवामान विभागाने वर्तविला असून आज दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 

यामध्ये विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळणार असून मराठवाडा विभागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. यासोबतच कोकण विभागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Maharashtra Rain Update

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन या ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

सोबतच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, वर्धा, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यात सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. 

यवतमाळ, अकोला, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, परभणी, नंदुरबार, धुळे,लातूर, बीड या जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. 

👉PM Kisan Link Fraud | पीएम किसान ची लिंक ओपन करताय ; तर बँक खाते होणार रिकामे ! वाचा काय बातमी आहेत ?

Leave a Comment