Weather Update Today | राज्यात पुढील 48 तासात जोरदार वादळी वाऱ्यांसह पाऊस ; हवामान खात्याचा या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
81 / 100 SEO Score

Weather Update Today

Weather Update Today

Weather Update Today :- नमस्कार शेतकरी मित्रहो, आपल्या राज्यातून मान्सून ने 15 ऑक्टोबर रोजी माघारी फिरला असून राज्यातील वातावरण मोकळे झालेले पाहायला मिळाला आहे. सोबतच मित्रहो राज्यातील विविध जिल्ह्यात थंडी पडायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. 

पण मित्रहो आता थंडी कमी होऊन राज्यात अवकाळी पाऊस पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासात राज्यातील विविध जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

Weather Update Today

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. सोबतच लातूर, धाराशीव, सोलापूर, पुणे, रायगड या जिल्ह्यात सुद्धा मुख्यता ढगाळ वातावरणासह हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

यासोबतच 15 नोव्हेंबर 2024 रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट तर रायगड, पुणे, सोलापूर, धाराशीव, लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

👉BJP Manifesto 2024 Maharashtra PDF | आत्ताची मोठी बातमी ! 10 मोठे निर्णय | लाडकी बहीण योजना – 2100 रुपये ; वृद्ध नागरिकांना – 2100 रुपये.

Leave a Comment