Ladki Bahin Yojana January Installment | लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता या तारखेला !

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
79 / 100

Ladki Bahin Yojana January Installment

Ladki Bahin Yojana January Installment

Ladki Bahin Yojana January Installment :- नमस्कार मित्र/ मैत्रिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पात्र लाभार्थी बहिणींना आनंदाची बातमी आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच बँक खात्यावर येणार.

सविस्तर माहिती असि की लाडक्या बहीणींकडून वारंवार विचारणा होत होती की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते. तर या संदर्भात अदिती तटकरे मंत्री, महिला व बालविकास, महाराष्ट्र शासन यांनी ट्वीटर (X) च्या माध्यमातून माहिती दिली असून तारीख सुद्धा फिक्स केल्याचं सांगितल आहे.

Ladki Bahin Yojana January Installment

मंत्री महोदयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतिल सर्व पात्र महिलांना 26 जानेवारी 2025 पर्यंत लाभ हस्तांतरण होणार आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

यासाठी राज्य मंत्रीमंडळाने 3690 कोटी रुपयांच्या निधीस मान्यताही दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. अशी सुद्धा माहीती मंत्रीमहोदयांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच पात्र लाभार्थींच्या बँक खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे.

👉Weather Update Today | राज्यात पुढील 48 तासात जोरदार वादळी वाऱ्यांसह पाऊस ; हवामान खात्याचा या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा

Leave a Comment