Panjab Dakh Weather Report | राज्यात फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पावसाची शक्यता ! पंजाब डख यांचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Panjab Dakh Weather Report

Panjab Dakh Weather Report

Panjab Dakh Weather Report :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात गेल्या काही दिवसापासून कमाल व किमान तापमानात मोठा बदल घडताना पाहायला मिळत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात बहुतांश जिल्ह्यात मोकळे वातावरण पाहायला मिळाले असून थंडीमध्ये वाढ सुद्धा झाली होती. 

सोबतच मकर संक्रातीपासून राज्यातील कमाल तापमानात वाढ झाल्याच पाहावयास मिळते आहे, रब्बीतील हरभरा सारख्या पिके सुद्धा आता काढणीला आले आहे. 

Panjab Dakh Weather Report

अशातच राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस होण्याचा धोका असा अंदाज पंजाब डख यांनी वर्तविला आहे. पंजाब डख यांनी दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी यासंदर्भात अंदाज दिला आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

पंजाब डख यांनी सांगितल्यानुसार राज्यातील तूर, कांदा हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना काढणीला आलेला शेतमाल 1 फेब्रुवारी अगोदर काढून घेण्याचं आवाहन केल आहे. 

त्यांच्यामते राज्यात 2, 3 व 4 फेब्रुवारी 2025 दरम्यान विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

 👉Nuksan Bharpai Maharashtra 2024 | या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! नुकसान भरपाईचा शासन निर्णय आला

Leave a Comment