Havaman Andaj Today | आज दुपारनंतर या जिल्ह्यात जोरदार वादळी पावसासह गारपिट ! या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
87 / 100 SEO Score

Havaman Andaj Today

Havaman Andaj Today

Havaman Andaj Today :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात विविध जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. यासोबतच हवामान खात्याने राज्यात जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. 

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता असून विदर्भामध्ये वादळी पावसाचा जोर पाहायला मिळू शकते.

Havaman Andaj Today

आज दिनांक 21 मार्च 2025 रोजी दुपारनंतर वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

यासोबतच गडचिरोली, नागपूर, अमरावती, वाशिम, नांदेड या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. हिंगोली, परभणी या जिल्ह्यात सुद्धा हलका स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

Maharashtra Budget 2025 | राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी 10 मोठ्या घोषणा !

Leave a Comment