आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
Myanmar Thailand Earthquake Update
Myanmar Thailand Earthquake Update :- नमस्कार मित्रहो, म्यानमार-थायलंड सीमेवरच्या भीषण भूकंप झालेला असून या भूकंपामध्ये 154 व्यक्ती ठार झाले तर 730 जखमी झाल्याची घटना समोर येत आहे. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, बचाव कार्य सुरू आहे.
भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे इमारती कोसळल्या, गावांमध्ये गोंधळ निर्माण झाला. दुर्गम भागात मदतीचे काम अवघड ठरत आहे. मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भारतामध्ये सुद्धा दिल्ली, एनसीआर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Myanmar Thailand Earthquake Update
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
भूकंप आल्यानंतर सर्वात सुरक्षित जागा कोणती ?
- ज्या वेळेस भूकंप येत असेल त्यावेळेस तुम्हा बाहेर असाल त्यावेळे इमारत, झाडे, विजेची खांब यापासून दूर रहा.
- अशावेळेस तुम्ही धोकादायक जागांपासून दूर जाऊन मोकळ्या जागेत राहू शकता.
- भूकंपाच्या वेळेस तुम्ही मोकळ्या जागेवर जा आणि तिथे जमिनीवर झोपा, हादरे कमी होई पर्यंत तिथेच रहा.
- जर तुम्ही भूकंपाच्या वेळी घरी असाल त्यावेळेस घरातील एखाद्या मजबूत टेबल खाली किंवा डेस्क खाली लपून राहू शकता.
- टेबल खाली किंवा डेस्कखाली लपले असता त्यावेळेस डोक्याला झाकून घ्या.