Nuksan Bharpai 2025 Maharashtra | नुकसान भरपाईसंदर्भात 4 शासन निर्णय आले ! हेक्टरी 36 हजार रुपये मदत.

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100 SEO Score

Nuksan Bharpai 2025 Maharashtra

Nuksan Bharpai 2025 Maharashtra

Nuksan Bharpai 2025 Maharashtra :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात गेल्या पावसाळी हंगामात बहुतेक जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली होती व त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे मोठे नुकसान झाले होते. 

गेल्या हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे उत्पादन कमी व शेतकऱ्यांना पिकांचे उचित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई संदर्भात मदतीची मागणी होत आहे. 

मित्रहो, राज्य सरकारने या संदर्भात काल दिनांक 18 मार्च 2025 रोजी 4 शासन निर्णय प्रसिद्ध केले असून या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

शासन निर्णय क्र. 1 

जून ते ऑक्टोबर, 2024 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमीनीच्या झालेल्या नुकसानीकरीता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत.

जून ते ऑक्टोबर, 2024 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्तिथीमुळे शेतजमीनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरीता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भ क्र.2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रु.640.47 लाख इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

शासन निर्णय :- इथे पहा

Nuksan Bharpai 2025 Maharashtra

शासन निर्णय क्र. 2 

माहे नोव्हेंबर, 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेरील मदतीचे लेखशीर्षनिहाय वाटप करणेबाबत..

शासन निर्णय :- इथे पहा 

शासन निर्णय क्र. 3 

जून ते ऑक्टोबर,2024 (मुख्यत:) माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी / पूर यामुळे झालेल्ह्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत… (पूरकपत्र)

शासन निर्णय :- इथे पहा 

शासन निर्णय क्र. 4

ऑगस्ट ते ऑक्टोबर, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी/ पूर यामुळे झालेल्ह्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत…

शासन निर्णय :- इथे पहा 

 

👉Nuksan Bharpai Yadi 2025 | राज्य शासनाचा मोठा निर्णय ! या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर

Leave a Comment