- Weather Forecast for Maharashtra | येत्या 24 तासांत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार. या जिल्ह्यांना अलर्ट
Imd Alert:- राज्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला बघायला मिळत आहे.
आज दिवसभरात सुद्धा राज्यातील विविध ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 24 तासांत म्हणजे च 8 सप्टेंबर रोजी राज्यातील बहुतांश ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
Weather Forecast for Maharashtra
यामध्ये खासकरून विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा सुद्धा अंदाज देण्यात आला आहे.
हवामान खात्याचा अंदाजानुसार येत्या 24 तासांत नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे व रायगड या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.Weather Forecast for Maharashtra
👉👉 Agrim Pikvima 2023 | या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार 25% अग्रिम पिकविमा
सोबतच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, बिड, परभणी, जालना, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत विजांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
हे पण वाचा 👉👉 Kanda Anudan Yojana 2023 | या जिल्ह्यांतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 350/- रु. प्रती क्विंटल अनुदान | 465 कोटी रु. GR आला