IMD Alert | राज्यात आज मुसळधार, तर या जिल्ह्यात ढगफूटी सदृश्य पाऊस

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
74 / 100
IMD-Alert
IMD-Alert

IMD Alert | राज्यात आज मुसळधार, तर या जिल्ह्यात ढगफूटी सदृश्य पाऊस

Weather Update :- राज्यात मागील 2 दिवसापासून काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तरीपण राज्यातील काही जिल्हे अजूनही तहाणलेलेच आहेत.

गेल्या 24 तासात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र विभागात बऱ्यापैकी चांगला पाऊस झालेला आहे. तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे.

नागपूर जिल्ह्यात सुद्धा ढगफूटी सदृश्य पाऊस झालेला आहे, या झालेल्या पावसामुळे नागपूर शहरात पुरपरिस्तिथी पाहायला मिळत आहे.

IMD Alert

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात विविध जिल्ह्यात पुढील 4-5 दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Indian Meteorological Department

त्यानुसार आज नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

सोबतच परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशीव, अहमदनगर, पुणे, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यात सुद्धा हलका ते मध्यम पाऊस होण्याच्या अंदाज आहे.

हे पण वाचा 👉👉 Agrim Pikvima 2023 | या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार 25% अग्रिम पिकविमा
हे पण वाचा 👉👉 Kanda Anudan Yojana 2023 | या जिल्ह्यांतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 350/- रु. प्रती क्विंटल अनुदान | 465 कोटी रु. GR आला 

Leave a Comment