PM Kisan Yojana | PM Kisan चा 16 वां हप्ता बँक खात्यात कधी येणार ? कधी मिळेल ते जाणून घ्या

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
80 / 100

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana:- शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनापैकी एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, PM Kisan Sanman Nidhi या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी रु. 6000/- देशातील करोडो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. केंद्र सरकार डर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर रु. 2000/- जमा करते.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वां हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमातून 15 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे. 15 नोव्हेंबर रोजी देशभरातील 8 कोटीहून जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले.

आपले लाभार्थी नाव यादीत तपासा 

राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजेनचा 15 वां मिळाल्यानंतर आता पीएम किसान योजनेच्या PM Kisan Yojana 16 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. आता असे मानले जात आहे की केंद्र सरकार पीएम किसान योजनेचा 16 वां हप्ता वेळेआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते.

PM Kisan Yojana

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

केंद्र सरकार काही दिवस अगोदर रु. 2000/- चा 16 वां हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करेल, कारण 2024 च्या मार्च-एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणूका होणार असून, त्यापूर्वी आचारसंहिता लागू होईल.

आपले लाभार्थी नाव यादीत तपासा

लोकसभेच्या निवडणूक कार्यक्रम असल्याने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 16 व्या हप्त्याचे पैसे येणे शक्य मानले जात आहे, केंद्र सरकारने हप्त्याचे पैसे बँक खात्यात पाठवण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्टस नुसार फेब्रुवारीपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे.

👉Nuksan Bharpai Yadi 2023 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! नुकसान भरपाईचा GR आला; इथे बघा या जिल्ह्याची यादी
👉Cyclone Michaung Update | चक्रीवादळाचा धोका वाढला ! ‘या’ राज्यांना अतिदक्षतेचा इशारा ; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम ?

Leave a Comment