Imd Alert For Maharashtra | मध्यरात्रीपासून राज्यात मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा या जिल्ह्यांना ढगफुटीचा इशारा !

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100 SEO Score

Imd Alert For Maharashtra

Imd Alert For Maharashtra

Imd Alert For Maharashtra :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात बहुतांश जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस होताना दिसत आहे तरी पण काही जिल्ह्यात अजूनही पाहिजे तेवढा पाऊस झालेला नाही आहे.

गेले 5-6 दिवसापासून विदर्भातील बहुतेक भागात रात्री हलका पाऊस तर दिवसा ढगाळ वातावरणासह उकाड्यात वाढ अशी परिस्थिति पाहायला मिळत आहे.

शेतकरी मित्रहो, हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज मध्यरात्री बहुतांश जिल्ह्यात मुसळधार ते ढगफुटीसारखा पाऊस होण्याचा अंदाज आहे. सोबतच दिनांक 7 व 8 जुलै रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Imd Alert For Maharashtra

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

आज रात्री नाशिक, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे, सोबतच एक-दोन ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती, हिंगोली, परभणी, नांदेड, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, लातूर या जिल्ह्यात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मित्रहो, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सायंकाळपासून जोरदार पाऊस पाहायला मिळत असून शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवस राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

👉Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल ; या अटी शिथिल व अर्ज मुदतवाढ !

 

Leave a Comment