PM Kisan 17th Installment Release Date
PM Kisan 17th Installment Release Date :- नमस्कार शेतकरी मित्रहो, आपणापैकी बहुतांश शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला 6 हजार मिळत असतील तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे की लवकरच पीएम किसानचा 17 वां हप्ता मिळणार आहे.
शेतकरी मित्रहो, पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 16 हप्ते देऊन झालेले असून 16 व्यां हप्त्याचं वितरण 28 फेब्रुवारी 2024 रोजी करून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रुपये 2000 वर्ग करण्यात आले होते.
PM Kisan 17th Installment Release Date
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर सरकारच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारून शेतकऱ्यांशी संबंधित फाइलवर स्वाक्षरी करत पीएम किसान योजनेच्या 17 व्यां हप्त्यासाठी लागणाऱ्या निधीला मंजूरी देऊन 17 वां हप्ता जारी केला आहे.
Rain Update | मुंबईत मान्सून दाखल ! या जिल्ह्यांना रेड अलर्ट ; हवामान खात्याचा या जिल्ह्यांना मुसळधारेचा इशारा
देशभरातील 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 17 व्या हप्त्याचा फायदा होणार असून यासाठी लागणारा 20 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
तर पात्र शेतकऱ्यांना पीएम किसानचा 17 वां हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 18 जून 2024 रोजी बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.
पीएम किसान 17 वां हप्ता LIST पहा